लेख

महाराष्ट्राचे शेलारमामा

आचार्य अत्रे

प्रबोधनकार आणि आचार्य अत्रे यांचे संबंध अत्यंत जीवाभावाचे. पण वाद झाले तेही टोकाचे. त्यांनी एकमेकांना जीवही लावला आणि जीणंही हराम केलं. अत्रेंनी प्रबोधनकारांच्या पंच्याहत्तरीनिमित्त ‘मराठा’मध्ये लिहिलेला हा लेख म्हणून महत्त्वाचा आहे.

संयुक्त महाराष्ट्राच्या ‘ महाभारता ’मधले एक झुंझार महारथी केशवराव

पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त

पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त
प्रबोधनकारांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त विविध नियतकालिकांत लेख छापून आल्याचं आढळून येतं. त्यातील हे एक संपादकीय. आखिल भारतीय चांद्रसेनीय कायस्थ प्रभू हितवर्धक संस्थेच्या समाजसेवा या मासिकाच्या ठाकरे गौरव अंक. मात्र त्याचे लेख आणि नियतकालिकाचे नाव आमच्याकडे असलेल्या प्रतीत आढळून आले नाही.

Pages

Subscribe to लेख