लेख

टेलिफिल्म बनवताना

निर्माते राजेश जैन आणि दिग्दर्शक सुरेंद्र केतकर यांनी प्रबोधनकारांच्या जीवनावर ‘कर्मयोगी प्रबोधनकार’ ही टेलिफिल्म बनवलीय. ती बनवताना आलेले अनुभव किस्सेवजा आठवणींच्या रुपाने सांगताहेत सुरेंद्र केतकर.

किस्सा एक

प्रबोधनकारांचा सातारा

सातारा आणि प्रबोधनकार यांचं नातं अनोखंच. कर्मवीर भाऊरावांनी सांगितल्याप्रमाणे सातारा ही प्रबोधनकारांची खरी कर्मभूमी आहे. त्याच्या आधुनिक इतिहासावर प्रबोधनकारांची छाप आहे, हे आजच्या पिढीला कुठे ठावूक असेल? सांगताहेत प्रबोधनकारांचे ज्येष्ठ अभ्यासक महावीर मुळ्ये.

जागृत साता-याचा प्राचीन इतिहास

महिलांच्या प्रगतीसाठी झटणारे प्रबोधनकार

प्रबोधनकारांच्या वेबसाईटला दोन वर्षे पूर्ण होतायत. पहिल्याच वर्षी या वेबसाईटला प्रचंड प्रतिसाद मिळाला. वेबसाईटला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सचिन परब यांनी लिहिलेला हा लेख...

बाबासाहेब आणि प्रबोधनकार

प्रबोधनकार डॉट कॉम या वेबसाईटचे संकल्पक सचिन परब हे पत्रकार आहेत. प्रिंट, टीव्ही, इंटरनेट अशा विविध प्रकारच्या मीडियात ते वावरतायत. हे सगळं सुरू असताना ते एक गोष्ट विसरत नाहीत. ते म्हणजे सामाजिक भान असलेलं लिखाण करणं. ‘माझं आभाळ’ नावाच्या त्यांच्या ब्लॉगवर ते लिहित असतात. प्रबोधनकार हा त्यांचा आवडता विषय.

नाटककार प्रबोधनकार

- प्रभाकर पणशीकर

प्रबोधनकारांच्या नाटकांवर हा सविस्तर लेख लिहिलाय, ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर पणशीकर यांनी. साहित्य संस्कृती मंडळाने प्रबोधनकारांच्या पाच नाटकांचा एकत्र खंड प्रकाशित केला तेव्हा याची प्रस्तावना म्हणून हा लेख लिहिण्यात आला होता.

पोष्ट तिकिटाच्या निमित्ताने

प्रमोद महाजन केंद्रीय दळणवळण खात्याचे मंत्री असताना १९ मे २००२ रोजी प्रबोधनकारांच्या पोष्ट तिकिटाचे प्रकाशन झाले. त्याप्रसंगी प्रबोधन प्रकाशनने प्रबोधनकारांविषयी माहिती देणारं छोटंसं पत्रक काढलं होतं. शिवसेनाप्रमुखांनी आपल्या वडिलांविषयी सांगितलेले दोन शब्द हे याचं वैशिष्ट्य आहे.

सुधारकाची साक्षात मूर्ती

जन्मगावात विस्मृतीत गेलेले प्रबोधनकार

पनवेल हे प्रबोधनकारांचे जन्मगाव. तिथेच त्यांच्यावर संस्कार झाले. जीवनगाथेत त्यांनी पनवेलचा इतिहासही लिहिला. पण आज तिथे त्यांचे साधे स्मारकही नाही. प्रबोधनकार डॉट कॉमसाठी हा लेख लिहिला आहे, पनवेल येथे राहणारे पत्रकार अविनाश चंदने यांनी.
....................

Pages

Subscribe to लेख