सविस्तर चरित्र: Page 7 of 8

राहायला गेले. त्यात नाळगुदाच्या बाधेचे निमित्त होऊन धाकटा भाऊ दामू कालवश झाला. मुलाच्या उच्च शिक्षणासाठी मोठया अभिमानाने नव्या भविष्याची स्वप्ने पाहत कल्याणला गेलेल्या सीतारामपंतावर एका पुत्राचा मृत्यू, केशवच्या शिक्षणाचा खेळखंडोबा ओढवला. नोकरी गेलेल्या अवस्थेत ते पुन्हा पनवेलला परतले. कल्याण सोडून प्रबोधनकारांचे कुटुंब त्या हलाखीच्या स्थितीत परत पनवेलला आले.

पनवेलला थोडी स्थिरस्थावर झाली तरी पुढील शिक्षणाचे काय, हा प्रश्न पुढे आ वासून उभा होताच. अचानक मध्य हिंदुस्थानातल्या देवास संस्थानात वकिली भेटायला आले. महिनाभर मुक्काम झाला. या मुलाच्या पुढच्या शिक्षणाचे येथे कुठे जमत नाही, तर मी जातो त्याला बरोबर घेवून देवासला. पुढची सारी जबाबदारी माझी. असा मामांनी सवाल टाकल्यावर ताईने तात्काळ होकार दिला. देवासला व्हिक्टोरीया प्रिन्सिपल गंगाधर शास्त्रींनी मिल क्लास सहावीमध्ये पाठवणी केली. देवासला करणारे राजाराम नारायण गडकरी सहकुटुंब इकडच्या नातेवाईकांना हायस्कूलमध्ये लिव्हिंग सर्टिफिकेट नसल्यामुळे गेल्या बरोबर प्रबोधनकारांना तेथे जाणवली. देवास येथील आठवण सांगताना प्रबोधनकार म्हणतात, ''एक दिवस त्या शाळेचे माजी प्रिन्सिपल लेले व्याख्याने देण्यासाठी शाळेत आले. ते भूगर्भातील दगडगोटे सोबत आणले होते. शाळेच्या प्रांगणात त्यांचे व्याख्यान झाले. ते म्हणाले, 'मुलांनो, आपण या दगडधोंड्यांचा जसजसा विचार करु लागतो, तसा तसा तो आपल्याला थेट परमेश्वराजवळ नेऊ शकतो.' लगेच मुलांना असा प्रश्न केला की 'काय समजले ना तुम्हाला.' प्रबोधनकारांना उभे करुन, 'सांग बरं (हातात गोटा उचलून) हा परमेश्वराची ओळख पटवतो का नाही?' प्रबोधनकार म्हणाले 'होय, कोणाच्याही टाळक्यात ठणकावून मारला तर तो ताबडतोब परमेश्वराच्या प्रिन्सिपल शास्त्रींनी गाढवासारखं जाऊन शास्त्रीबुवांचे पाय धरले आणि माफी मागीतली. त्यावर लेले उठवून हसत हसत म्हणाले, कमाल केलीस तू आज. फार चिकित्सक दिसतोस. असलीच मुलं पुढे संशोधक बनतात''

लेलेसरांचा शब्द पुढे खरोखर सत्यात उतरला. कोदंडाचा टणत्कार, सातारच्या राज्यक्रांतीचा इतिहास, ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास असे अनेक संशोधनपर ग्रंथ लिहून बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, ही म्हण काही खोटी नाही, हे दाखवून दिले. विद्यार्थीदशेत आता देवासला व्यवस्थित शिक्षण होईल, असे सर्वांनाच वाटले तर राजाराम मामांची बदली तेथून झाबुआ संस्थानात मॅजिस्ट्रेटच्या जागेवर झाली. पुन्हा आली पंचाईत. पुढचे काय, एकवेळच्या जेवणाची जबाबदारी दत्तमंदिराच्या बुवांनी सांभाळली कसेतरी पुन्हा सहावीचे शिक्षण सुरु झाले. या परिक्षेला बसले अकरा विद्यार्थी. पैकी दहा पास आणि ठाकरे नापास. याची आठवण सांगताना प्रत्येक विषयाला स्वतंत्र शिक्षक ही नावीन्यपूर्ण बाब स्वतः नामांकित इतिहास संशोधक. त्यांनी स्वतःबरोबर काही भेटीला जाईल.' असे उत्तर बोललास म्हणून दटावले. मग त्यांनी दिल्याने व्याख्यान झाल्यावर संकटांनी नि अडचणींनी प्रबोधनकारांची पाठ सोडली नाही. ते म्हणतात, ''इंदौर येथील सरदार कॉलेजचे प्रिन्सिपॉल मिस्टर आर. एच. गनियन यांनी निकाल आणला होता. निकाल पाहिला तर इतिहासात नापास असे समजल्याबरोबर म्हणाले, हे शक्यच नाही. गेले तडक गनियन साहेबांना भेटायला. 'साहेब आपण इतिहासात मला कसे नापास केलेत. त्याचा तपशील हवा.' भानगड अशी होती की, प्रश्न औरंगजेब अकबरची तुलना करा असा होता प्रबोधनकारांनी अकबरापेक्षा औरंगजेबाला सरस ठरवून पुराव्यादाखल दोन-चार पाने लिहिली. साहेब म्हणाले, ''तुझे मत विचित्र आहे. पुढे कोण होणार आहेस?'' म्हणाले, वृत्तपत्रकार. प्रश्न जर असा विचारला असता की औरंगजेबापेक्षा अकबराला श्रेष्ठ ठरवा, तर तसा मी लिहिला असता. गनियन साहेबांनी माझ्या बुध्दीचे कौतुक केले आणि सांगितले, मी तुला तुझे मत जाणून घेण्यासाठी मुद्दाम नापास केले होते, तू पास आहेस. अन्यायाच्या प्रबोधनकारांच्या अंगी भिनलेली होती. देवासला प्लेगची साथ आली आणि प्रबोधनकारांना पनवेलला परतावे लागले.

घरातील ओढाताण पाहून शिक्षणाकडे लक्ष देण्यापेक्षा दोन पैसे कमविण्याकडे प्रबोधनकारांना लक्ष द्यावे लागले. मॅट्रिक होऊन आपण जिल्हा न्यायालयात वकिली करावी किंवा ब-यापैकी एखादी नोकरी करावी ही किमान अपेक्षाही पूर्ण होते की नाही, अशी स्थिती निर्माण झाली. शिक्षण बंद