सविस्तर चरित्र: Page 3 of 8

चांगली होती. लोकसेवा, धर्मसेवा आणि कलासेवा करताना आपला हात जगन्नाथ हेच त्यांचे धोरण होते. वकिलीची बहुतेक असे, ''दरसाल संपूर्ण जिल्ह्यातील भिका-यांना झुणका-भाकर आणि वस्त्रदान कोर्टात वकिली चालत असायची. फौजदारी खटल्यात त्यांचा कमाई दानधर्मात आणि कलावंतांच्या उत्तेजनार्थ खर्ची पडत व्हायचे. त्यासाठी जिल्हाभर कलेक्टरच्या आदेशाने गावागांवात दवंडी पिटली जायची. सगळे भिकारी पनवेलला यायचे. पत्कीबाबा सर्वांना भाकरी झुणका, पुरुषांना कांबळे आणि स्त्रीला लुगडे दान द्यायचे.'' लोकोपयोगाच्या हरएक कार्यात सुरुवात त्यांच्या पासून होत असे आणि नंतर मग धनाढय लोक देणगी देत असत, त्यातून मोठमोठी कार्ये त्यांनी सहज पार पाडली. ''पनवेलातील देवळाला सभामंडप, दिपमाळ, धर्मशाळा, पिण्याच्या पाण्याच्या दानधर्माची कार्ये त्यांनी

आजी सीताबाई ऊर्फ बय : प्रबोधनकार म्हणतात,'' आमच्या घराण्यात प्रत्येकाने काहीना काही लोकसेवेचे व्रत घेवून हयातभर त्याची पाठपुरवणी केलेली आहे. प्रबोधनकारांची आजी म्हणजे वडिलांची आई बयने त्यांच्या विसाव्या वर्षापासून मोफत प्रसूती कार्य करण्याचे व्रत घेतले आणि ते तिच्या मृत्यूपर्यंत तब्बल साठ वर्षे अखंड चालविले. ''प्रबोधनकार आठवण सांगतांना म्हणतात, ''बय, बाई आडली आहे चला, म्हणताच जेवण सुरु असले तरी ताट बाजूला सारुन बय चटकन जायची. मुलगा झाला तर नारळ नि साखरेची पुडी आणि मुलगी झाली तर नुसती साखरेची पुडी, यापेक्षा कधी कुणाकडून तांब्याचा छदामही घेतला नाही. हे कार्य ती धर्म मानून करायची आणि ते करीत असताना जातपात, धर्म, गोत्र, स्पृश्य, अस्पृश्य, हिंदू, मुसलमान असले भेद तिने कधीही मानले नाहीत. सुटकेची केस गावात असो, नजीकच्या दोन तीन मैलावरच्या खेड्यातील असो, वाहनाची मागणी न करता, बोलावायला आला असेल त्याच्याबरोबर चालायला लागायचे. सुटकेच्या कार्यात एकदाही तिला अपयश आल्याचा दाखला नाही.'' प्रबोनकारांच्या जीवनावर आजीचा म्हणजे बयचा विलक्षण असा प्रभाव पडलेला दिसून येतो. प्रबोधनकार सांगतात,'' जीवनातला माणूसघाणेपणा बरा नाही हा विहिरीची डागडुजी पार पाडली.'' अशी जिर्णोध्दाराची, ग्रामसेवेची आणि महामंत्र बयने आम्हा सर्वांना शिकविला. अस्पृश्यतेच्या रुढीबद्दल तर तिला तिटकारा असायचा. घरकामाला बाई असो, बुवा असो त्याची जातपात विचारायची नाही, असा आमच्या घरात दंडक. आजही तो आम्ही कसोशीने पाळत आसतो. अस्पृश्यता विध्वंसक काय किंवा हुंडा विध्वंसक काय, ज्या अनेक सामाजिक सुधारणेच्या क्षेत्रात मी आंदोलने केली, त्याचे बाळकडू लहानपणीच बयने आम्हाला चाटविलेले बयचा स्वभाव बोलका, प्रवासाची हौस, वाटेल त्याची ओळख काढणे, निर्भीड स्वभाव, मिळाले. ''एखाद्या प्रवासाचे, बंडाळीचे किंवा लहान-मोठया घटनेचे शब्दचित्र ती काढू लागली की, आजुबाजूच्या श्रोत्यांपुढे ती घटना हुबेहूब जशीच्या तशी जणू काय आताच घडत आहे, अशा शैलीने सांगायची. ''सन १९१६ मध्ये मिरांडाच्या चाळीत प्रबोधनकार राहत असताना वयाच्या एक्याऐंशीव्या वर्षी बयचा मृत्यू झाला.'' सर्व धर्मियांच्या स्नेह्यांनी एकत्र येऊन बयच्या प्रेताला सर्वांनी खांदा देऊन सार्वजनिक प्रेत यात्रा काढली.''

वडील - सीताराम ठाकरे : प्रबोधनकार ठाकरेंच्या घराण्यात त्यांचे वडील सीताराम ऊर्फ बाळा हेच काय ते अल्पायुषी ठरले. जीवनात त्यांचेही एक व्रत होते आणि ते त्यांनी आमरण कसोशीने पाळले. ते म्हणजे कोठे आग लागली की ती विझवायला सगळयांच्या आघाडीला आवाक्यात आल्यावर किंवा विझल्यावरच खाली उतरायचे. संपूर्ण जीवनात त्यांनी म्हणतात, ''माणसाने एकमार्गी नसावे. अंगात हुन्नर पाहिजे. पडेल ते काम अंगमेहनतीने पार पाडण्याची शहामत पाहिजे, ही दिक्षा बाबांनी (वडिलांनी) आम्हाला दिली.'' आहे. हा काही पुस्तकी ज्ञानाचा परिणाम नव्हे.'' भाषणशैली कशी आकर्षक असावी हे शिक्षणही मला बयपासून पाण्याची किती आगी नळी घेऊन विझविल्या थेट आगीच्या असतील डोंबाळयात सांगता यायचे नाही. घुसायचे. प्रबोनकार आग प्रबोधनकारांचे वडील उत्तम मूर्तिकार होते. गणेश उत्सवाला ते स्वतः मूर्ती तयार करावयाचे आणि त्यासमोर उत्तम कळसूत्री देखावे उभारणे यात त्यांचा हातखंडा असे. स्वतःवर काही सांसारिक संकट आले की हातपाय गाळून बसायचा प्रबोधनकारांच्या वडिलांचा स्वभाव, पण सार्वजनिक संकटाच्या वेळी