पावनखिंडीचा पोवाडा: Page 5 of 5

असा महाराष्ट्राचा तीन वर्षाचा खास अनुभव आहे. चवथे वर्ष सुरू झालें. वार्षिक वर्गणी ४ रूपये. कॉलेज, हायस्कूलचे विद्यार्थी व सार्वजनिक लायब्र-यांना सवलतीची वर्गणी रू.३. नमुन्याच्या अंकासाठी ४ आण्याची तिकिटें पाठवा. प्रबोधन कचेरी (ब) ३४५ सदाशिव पेठ, पुणें शहर.