कोदण्डाचा टणत्कार: Page 71 of 71

फासावर चढला तर हिंदूंच्या अस्तित्वावर उठलेल्या कायस्थ प्रभू समाजांतील एक ‘खटपट्या’ व ‘चळवळ्या’ नाहीसा केल्याची पुण्याई तरी मिळेल ! सामुदायिक तळपटासाठी वैयक्तिक छाटबाजी करावीच लागते. एका सबंध समाजाची बदनामी करणा-या शहाण्यांनी स्वतःच्या अब्रूची फाजील किंमत ठरविणे फाजीलपणाचे आहे. बस् खलास ! ---००------००------००----