दगलबाज शिवाजी : Page 14 of 14

लोकांची चरित्रे, बोधपर व मनोरंजक गोष्टी; व्यायाम व आरोग्य विषयक लेख. ऐतिहासिक व पौराणिक कथा; चिमुकली नाटके, संवाद शास्त्रीय मनोरंजक व बौद्धिक वाढ होईल अशी माहिती व प्रश्न वगैरे प्रसिद्ध केले जातात. मधून मधून चढाओढ व बक्षिस देणेत येतात. मुलांना सहज तोंडपाठ होतील अशी मजेदार व बोधपर गाणी प्रत्येक अंकांत असतात. हिंदुस्थानातील सर्व भागांतून वर्गणीदार झाले आहेत व होत आहेत. आपण आपल्या प्रिय व होतकरू बालकाकरिता हे मासिक आजच सुरू केला. नमुन्याकरिता अंक मोफत पाठवू. वार्षिक वर्गणी १८४ मॅनेजर सचित्र बालमासिक महाद्वार रोड कोल्हापूर. ----------------------------------------------------------------------