जुन्या आठवणी: Page 5 of 38

तातडीने ता. 1 सपटंबरच्याच अंकात छापली. याच दिवशी नवे स्टण्ॅडर्ड ऊर्फ बर्मा टाइअिम सगळीकडे चालू झाले. कॉर्पोरेशनच्या बऱ्याच मेम्बराना या आठवणीची कथा माहीत नव्हती. नव्या पालवीची मंडळी ती! पण ही आठवण वाचतांच, ता. 5 सपटंबर 1942 शनिवारच्या सभेत बर्मा टाइअिमचा ठराव आल्यावर त्यानी तो एक मताने फेटाळून स्वर्गस्थ सर फिरोजशा मेथांच्या मुंबई टाइअिमाच्या स्वाभिमानाचा जोराने पुरस्कार केला. जुन्या आठवणी 385 घडîkाळाचे राजकारण (नवशिक्त दैनिक, बुधवार ता. 23 सपटंबर 1942.) प्रबोधनकार ठाकरे यांच्या लेखनांत विचारांना धक्के देण्याचा उत्कट गुण असतो, ही गोष्ट मऱ्हाटी वाचकांच्या चिरपरियाची आहे. 'घडयाळयाचे राजकारण' हा त्यांचा लेख नव्या टाइअिमाचे चीत्कार व चमत्कार दररोज प्रत्यक्ष अनुभवणाऱ्या वाचकांना विनोदाच्या गुदगुदल्या करून विचारही करावयास लावील. अशी उमेद आहे. - संपादक नवशक्ति. सरकारी सत्ताा कोणाचेहि सहज 'बारा' वाजवू शकते. नवीन लष्करी स्टॅण्डर्ड टाइअिमविषयी तक्रार करताना परवा असेंब्लीचे अनेक नामदार सभासद खवळून म्हणाले की'' आता मध्यरात्रीपूर्वीच बारा वाजतात, असले कसले हे स्टॅंडर्ड टाइअिम?'' त्यावर सभागृहात हास्याच्या फुसकुल्या उडाल्या. त्यांत वास्तवीक हासण्यासारखे काय आहे? घडîkाळयाचे काय किंवा कोणाचे काय, बारा वाजायला अथवा वाजायला मध्यान्ह किंवा मध्यारात्रच कशाला? सरकारी सÙkा कोणाचेहि फार काय काळाचेहि बारा वाजवायला समर्थ असता. मध्यरात्रीच्या अैवजीं सकाळी उजाडताच घडîkाळाचे बारा वाजले ंकिंवा सरकारी नव्या कायद्याने वाजवले, तर तेसुध्दा नवलाचे एक राजकारणच ठरेल. बरे, मध्यरात्री किंवा मध्यान्हीच बारा वाजले पाहिजेत, अशा काही वेदाचा अथवा बायबलाचा पुरातन नियम अथवा सिध्दांत नाही. पेशवाईच्या वेळी सूर्योदयाला नि सूर्यास्ताला घटकापात्राचे आणि चिनी काचेच्या वाळूच्या घडयाळîkाचे बारा वाजत असत आणि मध्यान्हीला नि मध्यरात्रीला सहा वाजत असत. याचे अवशेष दाखले अलिबागच्या आंग्याजलकडे आणि पनवेल नजिकच्या आपटे येथील इअिनादाराकडे अजूनही चालू असल्याचे समजते. आंग्रेजांनी उज्जनीला कशी धाब्यावर बसवली? बिनचूक विजयाशाली आंग्रेज सरकार देवदूतासमान हिंदुस्थानाचा उध्दार करायला येथे येण्यापूर्वी, उज्जनीवरून जाणाऱ्या मेरिडियन रेषेला (व्यामोÙkर वृत्ता) शून्यरेषा कल्पून, पृथ्वीच्या अक्षांश रेखांशांची गणना करण्याचा सर्वत्र प्रघात होता. जयपूरच्या वेधशाळेने या प्रघाताला मान्यता दिलीली होती. पण आंग्रेजी सत्ताा झाल्यावर उज्जनीच्या संस्कृतीला नि संस्कृतीला कोण धूप घालणार? आंग्रेजानी ते व्यामोत्तर वृत्त ग्रिनिचला नेले आणि उज्जनीला बसवली धाब्यावर! एवढा पराक्रम ज्या आंग्रेजानी केला, त्यानी वर्तमानकाळातल्या यांत्रिक घडîkाळांचे काटे आगेमागे खेचण्याचा दिग्विजय केला, तर त्यात नवल कशाचे आणि हास्याच्या फुसकुल्या तरी कशाला? जुन्या आठवणी लोबो यांचे इअिंग्रजी पुराण या नव्या एकतास बढतीच्या टाइअिमाचे समर्थन करताना कलकत्याच्या रेडिओवरून श्री. जे. एम. लोबोप्रभू नावाच्या एका पंडिताने एक इअिंग्रजी पुराण झोडले होते. ते 22 ऑगस्ट 1942 च्या'लिसनर'च्या अंकात प्रसिध्द झाले आहे. त्यातल्या मुख्य मुद्दा एवढाच होता का, या योजनेने लोकांना अंधारापेक्षा भरपूर उजेड उपभोगाला मिळावा, तसेच उजाउताच 6-7 च्या एवजी 7-8 वाजू लागले म्हणजे''लवकर निजे लवकर उठे, त्याला आरोग्य संपित्ता संतति, काय वाटेल ते भेटे.'' या सनातन जीवना-नियमाचे आपोआप बंधन पडून, आंग्रजी अंमदानीत हिंदी लोकांची आजवर झाली त्यापेक्षा दिढीदुपटीने भरभराट व्हावी. ही मनिषा काय वाईट आहे? सरकार बोले नि काळ डळमळे अहो, एका पंधवरडयातच नुसत्या मुंबईच्या लोकांच्या केवढी उलाढाल नि उलटापालट झाली तीच पहा ना! भराभर सगळेजण उजाडण्यापूर्वीच उठून चहाच्या वेळेला पोटभर जेऊ लागले आणि आंघोळीच्या वेळेला स्टेशनांवर दिसू लागले. सकाळी 10 च्या कचेऱ्या 9 वाजता गजबजू लागल्या. ही सारी धडपड अधिकात अधिक उजेडासाठी आणि बिजलीच्या खर्चाच्या बचतीसाठी! रात्री 10 ला झोपी जाणारे आता 9 ला निजतात आणि पावणे आकराचा रेडिओचा कार्यक्रम पुरा अैकून 11 पथारी गाठणारे आता 10 लाच डाराडून घोरू लागतात. केवढा हा चमत्कार नुसत्या मायबाप सरकारच्या इअिच्छेचा! त्यानी घडयााळाचा काटा पुढे सरकावताच लोकांचे जीवनक्रम खाडाखोड एक तास