हिंदुजनांचा –हास आणि अधःपात: Page 58 of 58

*१८ – कित्येक बौद्ध लेण्यांत तर बुद्धाच्या मूर्ती उखडून टाकून तेथे शंकराच्या पिंड्यांही स्थापन केलेल्या आहेत. पुण्यानजीक भांबुर्ड्याच्या लेण्यांत हाच प्रकार दृष्टीस पडतो. - अनुवादक टीप *१९ – आजही हा मायावाद हिंदुंच्या संसारात निराशेची भरपूर फोडणी देतच आहे. - अनुवादक 000